पुणे, दि.१८ :- केरळ येथे नादम संस्थेने आयोजित केलेल्या नृत्य महोस्तवात पुण्याच्या नृत्याथी कलाक्षेत्रामच्या नृत्यगुरु राजसी वाघ यांना “युवा नाट्यरत्न” तर कलाक्षेत्राममच्या विदर्थिनी आकांक्षा शहापुरकर आणि अनिता बोन्द्रे यांना “नृत्य नाट्यप्रभा” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नृत्यगुरु जॉय राधाकृष्णन आणि विनिता शशिधरन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या महोत्सवासाठी देशभरातून 200 कलाकार उपस्थित होते.