महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मध्यरात्री थेट पोहोचले गोव्याला ; बंडखोर आमदारांकडून शिंदेंचं जंगी स्वागत
मुंबई,दि.०१:- सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गोवा गाठले. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार ...