निरा नरसिंहपुर दि .१५: – इंदापूर तालुका पुणे जिल्हा परिषद चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण समारंभ मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांचे हस्ते करण्यात आले सन 2016/17 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नरसिंहपूर चे ग्रामसेवक गणेश अंकुश लंबाते यांना प्रदान करण्यात आला यावेळी पी डी सी चेअरमन रमेश थोरात CEO उदय जाधव उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण भैया माने महिला बालकल्याण सभापती राणी ताई शेळके कृषी व पशु सवरधन सभापती सुजाता पवार जिल्हा परिषद सदस्य व गटविकास अधिकारी उपस्थित होते
बाळासाहेब सुतार प्रतिनिधी