पुणे शहर पोलीस आयुक्तांचा अट्टल गुन्हेगारांना दणका,MPDA कायद्यान्वये 71 वी कारवाई
पुणे,दि.०१:- पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची ...