पुणे दि, ०६ :- मध्य रेल्वेच्या आरपीएफने सर्व विभागातील ई-तिकीटाची जास्त पैसे घेऊन तिकीट विक्री करणाऱ्या दलालांविरूद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे .हि मोहीम दि, २.१०.२०१९ ते ०३.११.२०१९ या दरम्यान ४६ जणांना ४९० लाइव्ह तिकिटांसह पकडून अटक करण्यात आली.आहे व रूपये 1,4,01,648 / – तिकिटे जप्त करण्यात आली आहे
आणि ४७० प्रवासाची तिकिटे ज्याचे मूल्य रुपये ६,५४,२०५ रुपये आहे व ( एकूण रु. २०,५५,८५३३ / -.आहे व अटक केलेल्या सर्व 46 दलालांना लर्निंग मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केले.आसुन आयआरसीटीसीने आरपीएफचा सल्ला घेतल्यानंतर सर्व तिकिटे रद्द केले गेले आहे. व मध्ये रेल्वेने प्रवाशांनाची गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आणि आदराने प्रवास करण्याचे आवाहन मध्ये रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.